Support to the program

हवामान बदल स्विकृतीकरन कार्यक्रम

सदर कार्यक्रम अफार्म, पुणे आणि ग्रामीण विकास लोक संस्था यांच्या समन्वयातून राबविला जात आहे. हा कार्यक्रम अधिक क्षमतेने राबविणे कामी आम्हास सदिच्छा असणार्‍या देणगीदार अथवा प्रायोजकांची आवश्यकता आहे.

कार्यक्रमाचे एक वर्षाचे अंदाजपत्रक :
अ क्र कार्यक्रम / युनिट निहाय तपशील रक्कम रुपये
१ प्रशिक्षण कार्यक्रम – प्रत्येक गावात ३ कार्यक्रम, एकूण ४ गावे.
प्रति प्रशिक्षण कार्यक्रम रु. ४,०००/- प्रमाणे. ४८,०००
२ नाविण्यपूर्ण कार्यक्रम, प्रति गाव ४ कार्यक्रम,
एकून ४ गावे, प्रति कार्यक्रम रु. ३,०००/- ४८,०००
३ जैविक शेती – प्रात्यक्षिके – ४, प्रत्येकी रु. ७,०००/- २८,०००
४ नर्सरी प्रात्यक्षिके – ४, प्रत्येकी रु. १०,०००/- ४०,०००
५ कार्यकर्ता मानधन (२) , प्रत्येकी वार्शिक रु. १,२०,०००/- प्रमाणे २,४०,०००
६ प्रवास खर्च , प्रति माह रु. ३,०००/- प्रमाणे ३६,०००
७ कार्यक्रम व्यवस्थापन – टेलीफोन, स्टेशनरी आणि अन्य किरकोळ खर्च,
प्रति माह रु. ५,०००/- प्रमाणे ६०,०००
८ एकूण रु. ५,००,०००
९ अफार्म, पुणे यांचा सहभाग रु. -१,६०,०००
१० प्रायोजकांकडून अपेक्षित एकूण रक्कम रु. ३,४०,०००

ईच्छूक प्रायोजकांनी आपल्या आवडीनुसार कार्यक्रम किंवा युनिट निहाय मदत करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत करावी ही, विनंती. प्रायोजक देणगीदारांना आपली मदत खालील प्रकारे पाठविता येईल.
१. ऑनलाईनसाठी येथे क्लीक करा.→
२. बॅंक खाते तपशील :
अकौंट न. 10563582200
IFSC Code : SBIN0004369
संस्थेचे नाव: People’s Institute of Rural Development
बॅंकेचे नाव : State Bank of India, Branch – Ahmedpur, Dist. Latur
३. चेक किंवा डी डी द्वारा :
संस्थेच्या People’s Institute of Rural Development या किंवा “ ग्रामीण विकास लोक संस्था “ नावांने चेक किंवा डी डी द्वारा आपली मदत खालील पत्त्यावर पाठवू शकता.
अध्यक्ष,
ग्रामीण विकास लोक संस्था,
कराड नगर, नांदेड रोड, अहमदपूर, जि. लातूर – ४१३५१५, महाराष्ट्र राज्य.
Email: president.pird@gmail.com Ph. No. 02381-262339, M. 9423077848

विनित
मच्छींद्र गोजमे, अध्यक्ष,
People’s Institute of Rural Development, Ahmedpur, Dist. Latur
http://sites.google.com/site/pirdlatur

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s